Welcome to the BALLARPUR MUNICIPAL COUNCIL- RTS SERVICES
बल्लारपूर नगरपरिषद -आरटीएस सेवा Portal
  • Maharashtra Right to Service Act
  • Download RTS - GR
  • नागरिकांकरिता सूचना


  • १.नागरिकांनी लॉगीन तयार करण्या साठी Register या बटनवर क्लिक करावे.
  • २.त्यानंतर दिलेल्या नोंदणी फॉर्म वरील सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • ३.वापरकर्त्याचे नाव (User Name) लक्ष्यात ठेवावे.
  • ४.आपण नोंदविलेला पासवर्ड देखील लक्ष्यात ठेवावा.
  • ५.सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटणावर क्लिक करून नोंदणी पूर्ण करावी.
  • ६.त्यानंतर User Login पेज वर लॉगीन व पासवर्ड टाकून लॉगीन करावे.
  • ७.लॉगीन केल्यानंतर आवश्यक ती सेवा निवडावी व संपूर्ण माहिती व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज submit करावा.
  • ८.अर्जाचा क्र.नोंद करून ठेवावा.अर्जाची स्थिती लॉगीन करून बघता येते.
  • ९.ज्या सेवेचा नमुना अर्ज डाऊनलोड करिता उपलब्ध नसेल त्या सेवेकरिता ऑनलाईन भरलेला अर्ज प्रिंट व pdf करून विहित नमुना म्हणून अपलोड करावा.

User Login



Don't Have an Account? Register